• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Asa Asava Bap (असा असावा बाप)

  Mehta Publishing House

 327

 9789391151980

 ₹395

 Paper Back

 307 Gm

 1

 1


आज पुत्र होतो, उद्या पती झालो आणि पाहता पाहता पितृत्वाची जबाबदारी शिरी आली,असा अनुभव धास्तावून टाकणाराच असतो. पितृत्व ही मोठीच जबाबदारी असते आणि त्यातून मिळणारा आनंदही अवर्णनीय असतो! ही जबाबदारी पेलताना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर प्रांजल आणि सुसूत्र तोडगा हवा असेल तर हे पुस्तक एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update