‘द अल्केमिस्ट’हे वैश्र्विक पातळीवर गाजलेले एक बहुचर्चित पुस्तक आहे.वाचकांना केवळ भावनावश करणे किंवा अंतर्मुख करणे,एवढयापुरते हे पुस्तक मर्यादित नाही तर, त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकणारे हे पुस्तक आहे.जगभरात काही कोटी प्रतींची विक्री झालेले,हे अदभुत आणि विलक्षण पुस्तक आहे.विविध देशांतील पंच्चावन्नपेक्षा अधिक भाषांत हे अनुवादित झाले आहे.‘द अल्केमिस्ट’ही कथा आपणांस आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देते.प्रतीके आणि शकुन लक्षात घेऊन स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसे रहावे याचे मार्गदर्शन करणारी ही रंजक अशी बोधपूर्ण कथा आहे.
please login to review product
no review added