वयाच्या दहा-बाराव्या वर्षी अभंग दीपोत्सव कुठला, हे कळणारी जाग यावी लागते. तेव्हा पुढे भलंथोरलं आयुष्य चालायला शिल्लक असत. लौकिक अपेक्षा न करता आज जे तरुण नीर-क्षीर विवेकान वर्तमानातलं सत्य-शिव-सुंदर टिपतात, तेच यशाचे राजहंस ठरतात. बदकांच्या कळपात राजहंसाच तेज काही न्यारंच उठून दिसतं; पण त्यासाठी बालपणी आपल्या कपड्याला खिसा हवा असतो- आकाशाचा ! दशदिशांना कवेत घेणारा ! उल्का आणि ध्रुव यांतील फरक जाणणारा !
please login to review product
no review added