• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

I Have A Dream(आय हॅव अ ड्रीम )

  Ameya Prakashan

 400

 978-93-80514-97-0

 ₹150

 Paper Back

 449 Gm

 1

 1


‘आय हॅव अ ड्रीम’ ही कथा आहे, वीस जणांची! जे एखाद्या उद्योजकाप्रमाणे विचार आणि कृती करतात. त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी स्वत:ला वाहून घेतलय; पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे व्यवस्थापनाची तत्त्वं समाजहितासाठी वापरली जाऊ शकतात, किंबहुना वापरली गेलीच पाहिजेत हा त्यांचा विचार! त्यांची प्रत्येकाची कहाणी हेच ठासून सांगते, की क्रांतीकारी बदल घडवून आणण्याची सुरुवात एकट्या माणसापासूनच होत असते, आणि तो माणूस तुमच्या शेजारी राहणाराही असू शकतो...अगदी तुमच्यासारखाच.‘I have dream' is Marathi Translation of English Book 'I Have Dream' by Rashmi Bansal

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update