वयाच्या सातव्या वर्षी कॅलक्युलसचा अभ्यास करणारा रिचर्ड स्टॉलमन शिक्षक सांगतात म्हणून वर्गात पाढे म्हणण्यास नाकार देत असे. शाळेतल्या चौथ्या वर्षात त्याने लिहीलेल्या पहिल्या निबंधाचा विषय होता, “अकांचा पश्चिमेकडील इतिहास.” कुशाग्र बुद्धिमता, बाह्य गोष्टींनी लक्ष विचलीत न होण्याचा गुण यामुळे संगणाकावर सलग छत्तीस तास काम करणारा स्टॉलमन मायक्रोसॉफ्ट्सारख्या कंपन्यांना धडकी बसावी अशी मुक्त आज्ञावली चळवळ उभी करतो. त्याची ही कहाणी.
please login to review product
no review added