• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Shastra Ase Sangate Bhag 2 (शास्र असे सांगते भाग 2)

  Vedvani Prakashan

 264

 81-900736-3-X

 ₹85

 Paper Back

 290 Gm

 2

 2


मानवाने बुद्धीच्या पंखांनी उत्तुंग भरारी घेऊन चंद्रावर पाऊल ठेवले व स्वतःच्या व्यक्तिगत संगणकातील पडद्यावर अख्खे तारांगण खेचून आणले. पण एवढ्याने त्याच्या चित्ताला शांती लाभेल मनाला समाधान होईना, बुद्धीला विसावा मिळेना आपल्याला लाभलेल्या अनाकलनीय व अफाट सामर्थ्याचे स्वामीत्व ज्याच्याकडे जाते त्या परमत्वाचा त्याला ध्यास लागला. हे परमत्व केवळ धर्माच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकते अशी मानवी बुद्धीला जेव्हा जाण येते तेव्हा धर्माचे विशदीकरण करणाऱ्या अनेक साहित्यकृती जन्माला येतात. त्यातील एक साहित्यकृती म्हणजे "शास्त्र असे सांगते" या ग्रंथाचा हा दुसरा भाग.....

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update