• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Kashala Hawa To Chashma ? (कशाला हवा तो चष्मा ?)

  Saket Prakashan

 80

 81-7786-303-7

 ₹50

 Paper Back

 92 Gm

 1

 1


डॉक्टर बाळकृष्ण खरे जे. जे. हॉस्पिटल व ग्रँन्ट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे शल्यचिकित्सेचे प्राध्यापक मुंबई व इतर विद्यापीठात शल्यक्रियेतील एम बी बी एस व एम एस परीक्षेचे परीक्षक. निसर्गोपचार, योगसाधना, प्राणायाम, योगासने आणि डोळ्यांचे व्यायाम याद्वारे चष्मा घालवण्याचे यशस्वी तंत्र या पुस्तकात सोप्या पद्धतीने आणि आकृतीच्या मदतीने सांगितले आहे. चष्मा कसा घालवावा याबद्दल त्यांनी देशभरात, इतकेच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, जर्मनीमध्ये कार्यशाळा घेतले आहेत आणि चष्मा घालवण्याचे प्रशिक्षण सर्वदूर पसरवण्यास मदत केली आहे. चष्मा हा दागिने नाही. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीस या पद्धतीने प्रयत्न केल्यास व्यायाम असणे प्राणायामाद्वारे सहज घालविता येतो. स्वमुत्रोपचार आणि निसर्गोपचार प्रगत करण्यासाठी 'मेडिसिना अल्टरनेटिव्ह' संस्थेकडून कर्मयोगी पुरस्कार.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update