पुस्तकाच्या "अमोल ठेवा" नावावरूनच पुस्तकाच्या मोलाची कल्पना येते. सध्याच्या परिस्थितीत नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे व जागेच्या टंचाईमुळे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होत आहे. घरात वडीलधार माणूस असतच असं नाही. त्यामुळे धार्मिक कृत्यांची, सणावारांची सविस्तर माहिती नसते. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. यात वार्षिक सण, व्रतवैकल्य यांची संपूर्ण माहिती देण्याचा सौ. निर्मला वाघ यांचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे.
please login to review product
no review added