'नादवेध' ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करूनगान-रसिकांपुढे उभी केलेली 'अक्षर-मैफल' आहे.ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीतेआणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती,अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारीबनला आहे.नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली,आठवणी आणि किस्से...हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचाअनुरागी श्रोता बनून जातो.पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
please login to review product
no review added