मुलाला परिक्षेत कमी गुण मिळाले तर आई वडिल निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. राष्ट्र्पिता महात्मा गांची, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक इ.अनेक मोठी माणसे, चित्रकार, कलावंत, लेखक गणितात, इंगिलशम्ध्ये, चित्रकलेत नापास झालेली आहेत. आपल्या शालेय जीवनात , कॉलेजमध्ये निराशेचे ढग त्यांनी अनुभवले आहेत.पण ही माणसे निराश झाली नाहीत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. समाजाला आनंद दिला.
please login to review product
no review added