द गॉल याचा खून करायचा असे फ्रेंच अतिरेक्यांनी ठरवले. आपल्या या राष्ट्राध्याक्षाची हत्या करणे अशक्य नसले तरी अवघड आहे, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच, त्यांनी ही अवघड कामगिरी सोपविली, एका सराईत, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडे. तो ’जॅकल’ म्हणून ओळखला जात होता. जॅकल पॅरिसमध्ये येऊन पोहोचला, द गॉलच्या मोटारीवर त्याने नेम धरला आणि एवढ्यात... राजकीय पार्श्र्वभूमी लाभलेली एक विलक्षण उत्कंठापूर्ण व रोमांचक कादंबरी.
please login to review product
no review added