श्रीराम हा मूळचा कवी आहे इतकेच नव्हे, तर खोड, फांदया, पाने, फुले यांचाही कवी आहे. अगदी पूर्ण असा हा कवितेचा वृक्ष आहे. पण या कवितेच्या झपाटलेल्या झाडाला कथा, कादंबरी, ऐतिहासिक - वैचारिक लेखन, वृत्तापत्रीय लेखन आदि आणखीही कलमे आहेत.
please login to review product
no review added