महर्षी याज्ञवल्क्य हे मोठे अधिकारी ऋषी होते. त्यांनी सूर्य उपासना करून यजुर्वेद आणि गायत्री मंत्र सिद्ध केला; प्रसंगी आपल्या गुरूशी मतभेद दाखवून त्यांनी एक वेगळा मार्ग रूढ केला. वादावादी करण्यामध्ये याज्ञवल्क्य मोठे प्रसिद्ध होते. याज्ञवल्क्यांच्या दोन पत्नी होत्या. मैत्रेयी आणि कात्यायनी मैत्रेयी ही तत्त्वज्ञान व अध्यात्म या विषयांत मोठी जाणकार होती आणि कात्यायनी प्रापंचिक विषयांत रमलेली होती. याज्ञवल्क्यांचे प्रापंचिक जीवन तसे सुखावह होते.. त्यांची पत्नी मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. त्यांच्या प्रपंच रहस्याचे चित्रण या कादंबरीत आढळते.
please login to review product
no review added