• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Vyayamashi Maitri Aaorogyashi Khatri (व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री)

  Ameya Prakashan

 261

 978-93-5080-059-1

 ₹199

 Paper Back

 272 Gm

 1

 Out Of Stock


ऋजुता दिवेकर ही भारतातील आघाडीची डाएटिशियन आणि फिटनेस ट्रेनर आहे. बॉलिवूडमधल्या करीना, सैफ, लिसा, सोनाली आणि इतर आघाडीच्या तार्यांसबरोबरच अनिल अंबानींनाही तिने मुंबई मॅरॅथॉनसाठी प्रशिक्षण दिलं आहे. ऋजुताच्या उत्कृष्ठ कामासाठी तिला २००५ साली ‘बेस्ट पर्सनल ट्रेनर’ चा पुरस्कार मिळाला तसेच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टॉलॉजीतर्फे देण्यात येणारं मानाचं ‘न्युट्रिशन अ‍ॅवॉर्ड’ २०१० साली देऊन तिला गौरवण्यात आलं. एवढचं नाही, तर स्पोर्ट्स डाएटिशियन्स, ऑस्ट्रेलियातर्फे मान्यता मिळालेली भारतातील एकमेव आहारतज्ज्ञ होण्याचा बहुमान तिला मिळाला.‘Vyayamashi Maitri Aarogyachi Khatri' is Marathi Translation of English Book 'Don't Lose Out,Work Out' by Rujuta Divekar

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update