पुनवेच्या राती सोन्याचा मुंगूस झाडावरच्या टिटवीनं गिळला! बाकेराबसारखा कलावंत म्हणजे नवकोट मोत्याचा तुरा! रंगकली होती स्वतःचंच नवं आभाळ निर्माण करणारी शापित अप्सरा! जत्रा पुन्हा पुन्हा भरतील, खेळही रंगतील; पण अशा अभिजात लोककलावंतांना शोधायला कुठल्या स्वर्गाची शिडी चढायची रसिकांनी? फिरत्या चाकावरच्या रंगफडात फुललेली बेमिसाल प्रेमकहाणी! 'गाभुळलेल्या चंद्रबनात'.
please login to review product
no review added