साहित्यसंमेलनं कशासाठी भरतात ? यावर अनेक विवाद निर्माण होतात, मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय ? याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन...'माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या अनेकविध संबंधांची एक मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात मायभाषेसंबंधीचं प्रेम उजळून निघतं, रसिक वृत्तींचा परिपोष होतो आणि वाङ्मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो.आपल्या सांस्कृतिक जीवनातील ती एक महत्त्वपूर्ण घटना असते.'
please login to review product
no review added