• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Ase Shastradnya Ase Sanshodhan (असे शास्त्रज्ञ, असे संशोधन)

  Mehta Publishing House

 192

 9788184983258

 ₹190

 Paper Back

 200 Gm

 1

 1


विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तीबद्दल सामान्य माणसांच्या मनात नेहमीच कुतुहल असतं. शास्त्रज्ञांचा विक्षिप्तपणा, त्यांची एककल्ली वृत्ती संशोधकांची धडपड, •पेटंट मिळाल्यानंतर एकाच पेटंटवर अमाप श्रीमंत बनलेल्या संशोधकांची कहाणी, ह्या गोष्टी सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हे पटवून देतात. हे . त्यामुळे अशा व्यक्ती घडल्या कशा?हे जाणून घ्यायचीही आपल्या मनात इच्छा असते.ह्या पुस्तकामध्ये अशा मान्यवर शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या बाबतीतलं कुतुहल शमविण्याची क्षमता आहे. त्याच बरोबर ह्यामुळं तरुण वाचकांना आपणही; असं काहीतरी करायला काय हरकत आहे, असं वाटावं, ही अपेक्षाही लेखकाला वाटते. त्याच दृष्टीनं हे पुस्तक वाचावं, असं मात्र नाही. ह्या शास्त्रज्ञांची धडपड वाचून वाचकाची करमणूकही होईल.त्यामुळंही वाचकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update