मास्टर विठ्ठल , अशोक कुमार व अमिताभ बच्चन हे तीन कलावंत हिंदी चित्रपट सृष्टीचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. मास्टर विठ्ठल यांची त्या काळात डग्लस फेअर बँक्स या नटाशी तुलना केली जात असे. अमिताभ बच्चन हे "अँग्री यंग मॅन" म्हणून प्रसिद्धीस आले. या पुस्तकातून स्टंट ते अँक्शन, अँक्शन ते सोशल हा आपल्या चित्रपटांच्या वाटचालीचा व या वाटचालीत चित्रपटांत आलेल्या स्थित्यंतराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा हा एक ओघवता, मनोरंजक इतिहास आहे.
please login to review product
no review added