खरं तर देवडीतल्या कथा लहानखुऱ्या आहेत.पण कथांची झेप फार मोठी आहे.खूप मोठा पल्ला गाठतात आणि वाचकाल थक्क करून टाकतात.मानवि स्वभावाचं दर्शन घडवतात.गुलजारजींनी कथांना गडद रंगाचे थर चढवलेले नाहीत.हलक्या हातानं सगळं चितारलयं.अगदी मोजक्या शब्दांत ते प्रसंग आणि माणसं उभी करतात.
please login to review product
no review added