एका साध्या प्रसंगामधून कुमारवयीन नायकाला वाईट संगत लागते व या कुसंगतीचा विपरीत परिणाम त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर कसा होतो, याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी. सूक्ष्म निरीक्षण, ओघवती भाषा आणि चित्रमय शैली ही उमेश मोहिते यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये असल्याची प्रचीती या कादंबरीतून येते...
please login to review product
no review added