आम्ही निसर्गापासून दूर गेलो तरी निसर्ग आमचा पाठपुरावा करतोच आहे.ऋतूंच्या रूपात तो प्रकट होतो आहे.पृथ्वीवर पडणाऱ्या कालाच्या या एका पावलात आणि आकाशात पडणाऱ्या दुसऱ्या पावलात सारे ऋतुचक्र सामावले आहे.त्या ऋतुचक्राचे दर्शन मला घडले तसे पुढे दिले आहे.
please login to review product
no review added