हेमलकसाला आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत काम करत होतो ते पाहून लोक आम्हाला वनवासातल्या राम-सीतेची उपमा द्यायचे. पण मी तर म्हणतो, की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता. मंदाला मात्र कसलाच मोह कधीही झाला नाही. अबोलपणे पण खंबीरपणे ती आयुष्यभर काम करत राहिली.
please login to review product
no review added