या दशकातील महत्वाचा कथाकार भास्कर बडे त्यांच्या 'पांढर' 'चिकाळा' या कथासंग्रहात ग्रामवास्तव टिपलेय .... आणि आता खिलाऱ्या' कथाकार भास्कर बडेचा नवा कथासंग्रह! दलित कथा संपली? ग्रामीण कथा आवर्तात आहे? या प्रश्नांची उत्तरे खिलाऱ्यात मिळतील. भगवानगड परिसरातील रोखठोक भाषा नव्या विषयांच्या नव्या बाजांच्या बदलत्या वास्तवाचा तळ शोधणारी माणसाला माणूसपण बहाल करत जगण्याची उर्जा देणारी कथा.... "खिलाऱ्या!"
please login to review product
no review added