बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्र उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दु:ख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जात.... न् स्त्रीचं दु:ख गृहीत धरलं जाण हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतूक, सहानुभूती किंवा वाटोळं या तीन गोष्टींशिवाय दुसरं काहीही देउ शकत नाही.
please login to review product
no review added