• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Ganiti (गणिती)

  Manovikas Prakashan

 470

 978-93-83850-09-9

 ₹350

 Paper Back

 605 Gm

 1

 1


मराठीतलं गणिताच्या प्रगतीचा आढावा घेणारं एक विस्तीर्ण, पण सोपं आणि रंजक असं ‘गणिती’ हे एकमेव पुस्तक असावं. या पुस्तकाचा मराठी लोकांवर चांगलाच प्रभाव पडेल असं मला वाटतं गणितासारख्या रुक्ष आणि क्लिष्ट समजल्या जाणार्‍या विषयाला किती रोचक इतिहास आह, तसंच गणिताचा विकास आणि संशोधन किती विविध अंगांन बहरलेलं आहे आणि अजूनही त्यात किती आव्हानं आहेत याची प्रचीती सामान्य लोकांना हे पुस्तक वाचून नक्कीच येईल, याची मला खात्री वाटते. डॉ. सुधीर घोरपडे, सुप्रसिद्ध भाअरतीय गणितज्ञ, गणित विभाग प्रभुग, आयाअयटी, बॉम्बे

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update