लेखनाची सुर्वात अप्पा दांडेकरांच्या प्रेरणेनं केली.त्यानंतर त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन बरच अंतर चालून गेलो.जवळजवळ अडीच तपानंतर त्यांनीच ’रानवाटा’ या माझ्य़ा पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल ’मृण्मयी’ पुरस्कार देऊन माझा सन्मान केला.आप्पांनी त्या वेळी वयाची पंचाहत्तरी गाठली होती आणि मी त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालत असतांना शासकिय सेवेमधून निष्कलंक सेवानिवृत्त झालो होतो.त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून हे ’शब्दांचं धन’...
please login to review product
no review added