• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

October End (अक्टूबर एण्ड)

  Majestic Prakashan

 122

 

 ₹75

 Paper Back

 142 Gm

 1

 1


पाश्यात संगीताच्या सुरांत रमणाऱ्या, कुलाब्याच्या रस्त्यांवर वावरणाऱ्या, जहांगीरच्या पायरीवर स्थिरावणाऱ्या, फाईव्हस्टारच्या लौन्सवर रंगणाऱ्या, एक पाय सत्याच्या तळ्यात आणि दुसरा पाय स्वप्नांच्या मळ्यात ठेवून बिनधास्त, बेबंद जगण्याचा आव आणणाऱ्या, एका कोवळ्या, स्वप्नाळू व्यवहारी पिढीची हि कहाणी. मुंबईच्या किनाऱ्यावरून दिसणाऱ्या सागरासारखी. थिरकणारी. फेसाळणारी ज्याला सोबत यायचं असेल त्याला क्षितीजापर्यंत नेणारी. खोल मनाचा तळ सहज उलगडून दाखवणारी, अनोळखी कहाणी. पण खरीखुरी....,

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update