• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Gandhrav (गंधरव)

  Sad Prakashan

 88

 

 ₹90

 Paper Back

 100 Gm

 1

 1


अंकुश सिंदगीकर मराठवाड्यातील कवी, चरित्रात्मक आणि विअचारिक लेखक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांनी आपल्या खास शैलीतून चितारलेल्या कथा 'गंधरव' मधून वाचकांना खिळवून ठेवतात. या कथांमधील व्यक्तिरेखा आपल्या अवतीभवती पहावयास मिळतात. त्यांनी जिवंतपणे समाजातील बारकावे आपल्या कथांमधून प्रत्ययास आणून दिले आहेत. त्यांचा हा कथासंग्रह मराठी वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update