तुमचा कोठा साफ राहतो? तुम्हांला कडकडून भूक लागते? तुम्हांला गाढ झोप लागते? काम करताना तुम्हांला उत्साह असतो? सबंध दिवस तुम्ही ताजेतवाने असता? तुमच्या कुटुंबियांशी तुम्ही गोडीने वागता?तुमचे डोळे व चेहरा तेजस्वी दिसतो? तुमच्या छातीचा घेर पोटाच्या घेरापेक्षा अधिक आहे? आजारी पडू नये यासाठी असलेले नियम तुम्ही जाणता? वरील सर्व प्रश्नांना होकारार्थी उत्तर देऊ शकलात तर तुम्ही निरोगी आहात. तुम्हांला या पुस्तकाची गरजच नाही!
please login to review product
no review added