गौटी-पिंटूला मिळालेला भोवताल, अनुभव आणि शालेय शिक्षणाद्वारे त्यांच्या संस्कारक्षम वयात लाभलेल्या अर्वाचीन मुल्यांचा व संस्कारांचा दाखला पुस्तकात सादर झालेल्या गोष्टीतून आपल्याला मिळतो आणि त्याचमुळे गौटी-पिंटूची जोडगोळी आयुष्याला समोर जाण्यास कधी वा कुठे कचरेल, असं मला वाटत नाही.
please login to review product
no review added