हॅरी पॉटर आपले पट्ट्मित्र - रॉन व हर्माइनीसोबत हॉगवर्ट्स जादूविद्या शाळेत तिसर्या इयत्तेची सुरुवात करणार आहे.केव्हा एकदा उन्हाळी सुट्टी संपते आणि आपण शाळेत जातो असं झालंय त्याला.पण हॅरी हॉगवर्ट्स मध्ये पोहोचतो,तेव्हा तिथलं वातावरण तणावपूर्ण असतं.तुरूंगातून पळालेला समूहसंहारक खूनी मोकाट सुटलेला असतो आणि अझ्काबान तुरुंगाच्या अभद्र रक्षकांना शळेची राखण करण्यासाठी नेमलेलं असतं...
please login to review product
no review added