ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. नीला सत्यनारायण यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील विषयाला हात घातला आहे.दत्तक प्रक्रियेत समाजाने कशा प्रकारचि भूमिका बजावयाला हवी हे खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे.ज्यांनी मूल दत्तक घेतलं आहे किंवा ज्यांना मूल दत्तक घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक थ
please login to review product
no review added