आज जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये बाजार मांडला जातोय हे आपण सगळेच बघतोय. राजकारण... समाजकारण... साहित्यक्षेत्र.... सांस्कृतिक जग.... अगदी कौटुंबिक नातेसंबंधही व्यापारी वृत्तीमध्ये अडकलेले अनेकदा दिसतात. हयाबद्दल खंत, त्रागा, उद्वेग व्यक्त करणं हा एक मार्ग असतो. दुसरा असतो, हयावर तिरपा कटाक्ष टाकण्याचा! मार्मिक, मिश्कील टिप्पणी करण्याचा मंगला गोडबोले हयांची प्रसन्न लेखणी दुसरा मार्ग निवडते तेव्हा तयार होतो बाजार हा विनोदी कथांचा संग्रह
please login to review product
no review added