ताण - तणावांचा अभ्यास पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं इन्स्टंट उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला, पण या ताण - तणावांचं व्यवस्थापन मात्र आजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली गीता आणि पर्यायानं ज्ञानेश्वरी हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे......
please login to review product
no review added