विज्ञान-कल्पित (Science Fiction) ललित साहित्यात फॅंटसीला प्राधान्य दिलं जातं. भविष्याचा वेध घेताना केवळ अद्भुताला महत्व न देता विज्ञानाच्या ‘डाऊन टू अर्थ’ क्षमतेचा वेध घेऊ पाहणारी ही कादंबरी. एक भारतीय ग्रामीण मुलगी विज्ञान-संशोधनाला आपले ध्येय बनवते. अनेक अनुभवातून प्रगल्भ होते आणि एका वेगळ्याच क्षेत्रात विज्ञानाच्या सहाय्याने चमत्कार घडवून आणते. विज्ञानातील संशोधन, फुटबॉल आणि भारतीय स्त्रीच्या क्षमतेची सांगड घालणारी, एका वेगळ्याच विषयावरील ही कादंबरी वाचकांना निश्चित आवडेल.
please login to review product
no review added