चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे बाबू मोशाय हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ, वितरक अशा चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती ! या सर्वांविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच, शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात.
please login to review product
no review added