`माय लाइफ अॅज अ ट्रेटर` ही कथा आहे झारा गहरमानी या सामान्य मुलीची. कैदेच्या अंधारात लुप्त झाल्यापासून तिथून पुन्हा स्वातंत्र्याकडे केलेल्या तिच्या निरतिशय धीट प्रवासाची. सदर विदारक प्रवास पूर्णत्वाला नेताना झारा स्वतःमधील सामथ्र्याबद्दल अनभिज्ञ होती; पण परिस्थितीनुरूप तिला आपल्यातलं ते सामथ्र्य जागृत करून त्याचा योग्य तो वापर करावा लागला. झारानं हे सगळं नेमकं कसं साधलं आणि एका सामान्य पर्शियन मुलीपासून ती एका धैर्यवान, करारी कार्यकर्तीमध्ये कशी रूपांतरित झाली, याची ही प्रेरणादायक कथा आहे.
please login to review product
no review added