• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Agastya (अगस्त्य)

  Padmagandha Prakashan

 327

 

 ₹250

 Paper Back

 374 Gm

 1

 1


मित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्‍वकल्याणकारी कार्याने सप्तर्षित स्थान मिळविले. विश्‍वात दशदिशांना अगस्त्यऋषींची असंख्य पवित्र स्थाने आहेत. भारतात सर्वत्र भगवान अगस्त्यांची अठ्ठावीस स्थाने आहे. इंद्र-मरुत संधी, समुद्रप्राशन, विंध्यगर्वहरण, कावेरी प्रकटन यांसह लोपामुद्रापति अगस्त्यांच्या प्रसिद्ध कथांतून; पर्यावरण, पर्जन्य, जल, कृषी आणि आरोग्यक्षेत्रातील संशोधक व व्यवस्थापक म्हणून; तसेच लोकप्रिय शांतिदूत, सुकृतपालक, कुशल संघटक, श्रेष्ठ योद्धा, शल्यचिकित्सक, अथर्वण, संगीततज्ज्ञ, कुलगुरू, देव, सिद्ध-योगी, ऋषी, मुनी स्वरूपातील अगस्त्यांचे व्यक्तिमत्त्व समोर येते. ऋषींच्या अलौकिक लोककल्याणकारी कार्याचे प्रातिनिधिक दर्शन ही कादंबरी घडविते.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update