हे पुस्तक म्हणजे लेखिकेनं जवळपास दहा वर्ष एका भयानक असाध्य व्याधीशी,असामान्य धैर्याने केलेल्या झुंजीचा प्रथमपुरुषी वृत्तांत आहे.तो इतका सर्वांगसुंदर उतरला आहे की तो एखाद्या कादंबरीसारखा न कंटाळता वाचून काढता येतो. -प्रा.दि.य.देशपांडे
please login to review product
no review added