एक होता तज्ञ डॉक्टर. तो एका दुर्धर रोगाने आजारी पडला. त्याने इमानेइतबारे वैद्यकिय उपचार घेतले पण उपचारांना आलेलं यश मर्यादित होतं, त्याचं मन आजारांशी झगडत होतं...एक विलक्षण चम्त्कार वाटावा असं काहीतरी घडलं, त्याच्या आयुष्यात उत्सव बहरु लागला. तो त्याच्यासाठी पुमर्जन्म होता.
please login to review product
no review added