कमला सोहोनी यांनी सारं आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवलं. अनेक जागतिक राष्ट्रीय मानसन्मान मिळवले. उत्तरायुष्यात ग्राहक चळवळीचं व्रत हाती घेतलं. आपल्या वैज्ञानिक बुद्धीनं काही नवे उपक्रम आणले. त्यांच्या आठवणींच्या आधारे साकारलेली त्यांची ही चरित्रकहाणी…
please login to review product
no review added