काळ्याविद्या सुरवंटाचे नितांत सुंदर फुलपाखरात झालेले रूपांतर, कुरूप वेड्या पिल्लाचे डौलदार राजहंसात झालेले रूपांतर जितके अकल्पित, अनपेक्षित आहे तितकेच अभिजित सावंत या भविष्याविषयी उदासीन असलेल्या सर्वसामान्य मुलाचे 'इंडियन आयडॉल'मध्ये झालेले रूपांतर मन थक्क करणारे आहे. अभिजित सावंत या आजच्या 'सेलिब्रिटी'च्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात घडलेल्या या रोमांचक परिवर्तनाचा हा रोचक प्रवास.
please login to review product
no review added