आपले’ से हा माझ्या आवडत्या व्यक्तींवरच्या लेखांचा संग्रह.त्या सगळ्या आवडतात,त्या त्यांच्यात काहीतरी विशेष दिसले म्हणून.कोणी गौरी देशपांडेसारखी प्रसिद्ध लेखिका आहे तर कोणी घरकाम करणाऱ्या राहीबाई.हे पुस्तक वाचावे आणि अशीच आवडती माणसे आसपास शोधावीत ही अपेक्षा.
please login to review product
no review added