जगात अनेक घटना घडत असतात, अनेक व्यक्ती भेटत असतात. दिसतात. यातून सापडलेले बीज घेऊन रत्नाकर मतकरी यांनी ते कथेत गुंफले आहे. 'माणसाच्या कथा/भाग २'मधून या कथा वाचायला मिळतात. सामान्य, गरीब माणसांभोवती फिरणाऱ्या या कथा समजतील प्रश्न उभे करतात, उणीवा व कथा यातून व्यक्त होत असल्याने, वाचकांच्या मनाला त्या भिडतात, अस्वस्थ करतात.
please login to review product
no review added