ज्या काळात राजाभाऊंनी पर्यटनाचा व्यवसाय केला त्या काळात फारसे मराठी पर्यटन व्यावसायिक नव्हते. राजाभाऊंच्या सहलीमध्ये मराठी माणसे पंढरपूरला जावीत तशी भक्तिभावाने त्यांच्या सहलीत सामील झाली म्हणून सहल जवळ असो वा अमेरिकेत असो सहलीतील जागा ताबडतोब भरून जायच्या असे दृश्य अनेकांनी पाहिले आहे. राजाभाऊ हा शब्द विठ्ठलासारखाच प्रेरणादायी ठरला म्हणून पुस्तकाचे नाव... ‘पर्यटन सम्राट राजाभाऊ पाटील यांची स्फूर्तीदायी जीवनगाथा’.
please login to review product
no review added