पु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. 'मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस' या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी, एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ आदी लेखांतून पु. ल. अनेक विषय हाताळतात. त्यातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन ते घडवितात. जयप्रकाश नारायणांसारख्या संस्थेचं. कधी स्वतः बुद्धिनिष्ठ पु. ल. ठळक होतात. वेगळा विचार रुजविणारा हा संग्रह.
please login to review product
no review added