• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

image not found
Kokni G Vasti (कोकणी ग वस्ती)

  Yashodha Prakashan

 132

 

 ₹130

 Hard Bound

 198 Gm

 1

 Out Of Stock


......एखाद्या निसर्गदृश्याचे शब्दचित्र काढणे, ही एक कला, त्या चित्रांत आपल्या लेखणीच्या जादूने प्राण निर्माण करणे, ही दुसरी आणि पहिलीपेक्षा अधिक कठिण. श्री. मधु मंगेश कर्णिक हे दुसऱ्या जातीचे कलावंत आहेत. त्यांच्या कथांतील कोंकण आणि तेथील वैशिष्टपूर्ण व्यक्ती या हा तर आहेतच, शिवाय त्या आपल्या ओळखीच्याही आहेत. मुंबईहून आलेली नोकरीवर हजर होण्यासंबंधीची तार ही कृष्णा र फाडून टाकतो, किंवा च्या मागल्या दारची पडवळे जव्हा नरुभटजी हिमकतीनें लंपास करून गांवभरांत वाटून टाकतात, तेव्हा असे वाटतें की आपल्या कुटुंबातील या नरुभटजी आणि कृष्णा म्हाराला इतके दिवसपर्यंत आपण ओळखीत कसे नव्हतो!श्री. कर्णिकांसमोर उदण्ड आयुष्य आणि केवढे थोरलें कॉकण-दोन्हीही आहेत. त्यांच्या लेखणीचा अश्रय करुन खान्देश वहाडच्या जीभौ-पाटलांच्या कुटुंबात ही खडबडीत कोंकणांतली लटपटी पण श्रद्धाळू माणसे जाऊन एकरुप होवोत.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update